शिवसेनेशी युती होणार हे अंतिम:मुंबईतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला, सध्या उमेदवार फायनल करणे सुरू – बावनकुळे

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप-शिवसेना युती होणार हे अंतिम असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून युतीच्या मुद्यावर…

सातारा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण?:संजय राऊत यांचा मोठा दावा; एकनाथ शिंदें जवळच्या माजी पोलिस अधिकाऱ्याचा उल्लेख

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, हा दावा करणाऱ्या भाजपवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई मराठी माणसाची असून ती कोणाच्या मित्राला विकण्यासाठी नाही, असे स्पष्ट शब्दांत…

प्रशांत जगताप अखेर काँग्रेसवासी:हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; काँग्रेसची पुण्यातील ताकद वाढली

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकत आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन…

जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरने तालुका स्तरीय चॅम्पियनशिप पटकावली

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी:तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत शाळेच्या संघाने वणी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले. स्पर्धेतील यशाबद्दल आयोजित पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षकवृंद, पालक व … Read more

जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरने तालुका स्तरीय चॅम्पियनशिप पटकावली

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी:तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत शाळेच्या संघाने वणी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले. स्पर्धेतील यशाबद्दल आयोजित पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षकवृंद, पालक व … Read more

मी खरा वाघ, ठाकरे बंधू केवळ कागदी:रावसाहेब दानवे यांची टीका; उद्धव ठाकरे शेपटी खाली घालून विधान परिषदेवर गेल्याचा दावा

भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा…

धर्म पाहून मतदान करणाऱ्यांनो, तुम्ही धर्मांतर करणार का?:नसाल तर मग RSS, BJPचा मुद्दा खरा आहे का? प्रकाश आंबेडकरांचा मतदारांना सवाल

देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक केवळ धर्माला पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच…

भाजप प्रवेश सोहळ्यावरून नाशिकमध्ये वाद:देवयानी फरांदेंचा विरोध डावलून माजी आमदारासह 5 बड्या नेत्यांच्या हाती कमळ

राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने ‘इनकमिंग’चा धडाका लावत विरोधी पक्षांतील अनेक बड्या मोहऱ्यांना आपल्या गळाला लावले. मात्र, या पक्षप्रवेशावरून नाशिक…

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांसाठी काय केले?:सुषमा अंधारेंनी शिंदेंना घातली पोस्ट डिलीट न करण्याची गळ; आनंद दिघेंची घातली शपथ

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काय केले? असा खोचक…

माजी आमदार संतोष टारफे काँग्रेसमध्ये जाणार का?:स्वतः हर्षवर्धन सपकाळ यांनी साधला संवाद; चर्चेसाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रदेश पातळीवरून हालचाली सुरु झाल्या असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यांना मुंबई येथे चर्चेसाठी येण्याचे…

error: Content is protected !!