अमित शहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा:सपत्नीक अंबाबाईचे दर्शन, 1448 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ, सीमा प्रश्नावरही राजकीय हालचाली

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी दौऱ्यावर असून त्यांच्या भेटीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय, धार्मिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी रात्री…

पानकन्हेरगाव शिवारात जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांचा छापा:तिघे ताब्यात पाच जण फरार, 1.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सेनगाव पोलिसांनी शुक्रवारी ता. 19 सायंकाळी छापा टाकला. यामध्ये तीन जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर पाच आरोपी घटनास्थळावरून पळून…

मराठवाड्यात पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प अंबाजोगाईत होणार:पर्यटकांसाठी 5 वाहने खरेदी करणार; 100 हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्पासाठी आराखडा सादर

अंबाजोगाई येथे मराठवाड्यातील पहिला ग्रासलँड सफारी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 11.5 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सफारीमध्ये विविध 27 विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या…

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी सरकारचा मोठा निर्णय:बचत गटाला व्यवसायासाठी 1 रुपया नाममात्र दराने मिळणार सरकारी पडीक जमीन

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, विशेषतः त्यांच्या विधवा पत्नींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या महिला बचत गटांना…

NTA चा अजब कारभार!:नागपूरच्या NEET विद्यार्थ्याला थेट अबुधाबीचे परीक्षा केंद्र; हॉल तिकीट पाहून विद्यार्थी ढसाढसा रडला

NEET-UG परीक्षेतील कथित गोंधळ अजून शांत होत नाही तोच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा (NTA) आणखी एक अत्यंत धक्कादायक आणि अजब कारभार समोर आला आहे. नागपूरमधील रहिवासी आणि NEET ची तयारी करणाऱ्या…

भिवंडीत शोरमा-पिझ्झातून फूड पॉयझनिंग:लहान मुलांसह 37 जणांची प्रकृती बिघडली, फूड आउटलेट मालकावर गुन्हा

बाहेरचे फास्ट फूड खाण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये घडली आहे. येथील एका नामांकित फूड आउटलेटमधून शोरमा आणि पिझ्झा खाणे अनेक कुटुंबांना चांगलेच महागात पडले. पिझ्झा खाल्ल्यानंतर…

पवनराजे हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल:पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; ओमराजे म्हणाले- निकाल दुर्दैवी, आता हायकोर्टात दाद मागणार

राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह…

एसटीच्या विशेष मोहिमेत आठ स्थानकावर 69 वेळा तपासणी:578 वाहनांवर कारवाई; 5 लाखांचा दंड केला वसूल‎

बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी एसटी महामंडळाने राबवलेल्या मोहिमेत ४ लाख ९४ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला. एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात…

राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची दमदार कामगिरी:7 सुवर्ण, 10 रजत, 14 कांस्य पदकांवर खेळाडूंनी कोरेले आपले नाव‎

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ११ ते १५ जून दरम्यान आयोजित पहिल्या कब क्लास, कॅडेट व सब-ज्युनिअर मुला-मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ३१ पदके…

मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात:जिल्हाधिकारी, विभाग नियंत्रकांना निवेदन; महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक‎

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी व एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले….

error: Content is protected !!