तडीपार गुंड मयूर शिंदेचा ठाणे भाजपमध्ये प्रवेश:टीकेनंतर पहिला सोहळा झाला होता रद्द; रवींद्र चव्हाणांनी फिरवली होती पाठ

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्यामुळे जेलची हवा खावून चर्चेत आलेला तडीपार गुंड मयूर शिंदे याला अखेर भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे समोर आले आहे. मयूर…

कुणीही एकत्र येऊ द्या, भाजपला फरक पडणार नाही:मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे बंधूंना टोला

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजप व महायुतीवर कोणताही परिणाम पडणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री…

अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा:’चुकाल तर संपाल’ म्हणत मुंबईला महाराष्ट्र, मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील एका…

राजू वैद्य परवापर्यंत आमच्यासोबत होते, हे अनाकलनीय:प्रलोभनांच्या राजकारणावर अंबादास दानवे यांची टीका; मशाल यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते आणि विधानपरिषद माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य करत सत्ताधारी पक्षांवर तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. आगामी निवडणुकांच्या…

कोल्हापूर-मुंबई खासगी बसवर ‘सिनेस्टाईल’ दरोडा:चाकू दाखवत सव्वा कोटींचे दागिने लंपास, पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना

कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल…

ठरलं:ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार; मुंबई मनपासाठी उद्धव-राज एकत्र, संजय राऊत यांनी दिली माहिती

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली….

मोठी बातमी:संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग, आरोप निश्चित; वाल्मिक कराड प्रथमच न्यायालयात बोलला, नेमकं काय घडलं?

खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा ठपका अखेर न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्टपणे समोर आला आहे. बीड येथील विशेष मकोका न्यायालयात आज या बहुचर्चित…

‘चला कवितेच्या बनात’चा गौरव:उदगीरचे अनंत कदम यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

यंदाचा रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार उदगीरचे अनंत कदम यांना जाहीर केल्याची माहिती, साहित्यिक सुरेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केलाय. साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे…

पराभवाचे खापर, शब्दांची चकमक आणि अखेर पडदा:मुनगंटीवारांनी दौरा गुंडाळला; बावनकुळे आणि आशिष देशमुखांची वक्तव्ये चर्चेत

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला बसलेला जबर धक्का, त्यानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यावर आलेल्या विविध प्रतिक्रिया यामुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ…

सेना-मनसे युतीवर शिक्कामोर्तब? संजय राऊतांचा मोठा दावा:कार्यकर्त्यांचं मनोमिलन, जागावाटप पूर्ण; केवळ एक औपचारिक घोषणा बाकी असल्याचे केले स्पष्ट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि मनसे युतीबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम उरलेला नसल्याचे स्पष्ट करत,…

error: Content is protected !!