धान्य खरेदी केंद्र संख्या वाढवा; शेतकरी राजा ग्रुपची मागणी:पातूर- मालेगाव महामार्गावर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको‎

शासकीय धान्य खरेदी केंद्राची संख्या वाढवा, सोयाबीन खरेदी करताना नियम व अटी यात बदल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी राजा ग्रुपने आंदोलन केले. पातूर- मालेगाव महामार्ग तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको…

शिबिरात विद्यार्थ्यांनी दिला “एकमेका साहाय्य करू अवघे सुपंथ’चा संदेश:खेंडकर विद्यालयात पार पडले शिबिर; खेळांत दाखवले काैशल्य‎

सरस्वती नगर वाशीम बायपासवरील खेंडकर विद्यालयात एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिस्तप्रियतेचा संदेश देत विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले. अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नीलेश खेंडकर होते. शिबिराचे…

न्यू तापडियानगर रेल्वे उड्डाण पुलासाठी न्यायालयात याचिका:पुलाचे काम रखडल्याने परिसरातील रहिवाशांच्या वतीने ॲड. नरेंद्र बेलसरे यांनी जनहित याचिका केली दाखल‎

न्यू तापडिया नगरातील रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलासाठी आता परिसरातील नागरिकांनी न्यायालयीन लढ्याचा बिगुल वाजवला आहे. उड्डाणपुलाच्या प्रलंबित बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे….

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार:निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबरनाथ हादरले; CM च्या सभेचे नियोजन सुरू असताना घडली घटना

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार…

मनपा निवडणूक तयारीसाठी महिना पुरेसा:नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांचा निर्धार; पदाची सुत्रे स्वीकारली‎

नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी (दि. १६) दुपारी पदाची सुत्रे स्विकारली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. मनपा निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पाडणे, सर्वसामान्यांवर निवडणुकीदरम्यान कोणतेही दडपण यायला…

1,64,532 मतदार वाढल्याने शहरामध्ये नव्याने 53 मतदान केंद्रांची भर:एकूण मतदान केंद्र 876, 2017 मध्ये होते 735 मतदान केंद्र

महानगर पालिकेची अंतिम मतदार यादी १५ रोजी उशिरा रात्री घोषित करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीत एका प्रभागातून १ ते ४ हजार मतदारांची नावे…

अमरावतीतील रेंजवर एकाच वेळी 36 धनुर्धर भेदणार लक्ष्य:485 खेळाडू, संघ व्यवस्थापक, निवड समिती सदस्यांसह विभागाचे खेळाडू सहभागी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन १८ ते २० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गुरूवार १८…

खऱ्या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ:पुण्यतिथी महोत्सवादरम्यान पंकज महाराज पोहोकार यांचे निरुपण

कोणतेही अवडंबर न करता एक गाडगं, एक काठी, कानात कवडी व अंगावर चिंध्या पांघरुण या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून काढून ख-या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ होते,…

परिक्षेला 1,198 विद्यार्थी; 145 जणांची दांडी:दर्यापूर शहरातील 3 केंद्रांवर सुरळीतपणे करण्यात आले आयाेजन‎

केंद्र सरकार संचालित पीएमश्री नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात सहावी साठीची प्रवेश परीक्षा नुकतीच दर्यापूर शहरातील ३ परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी १ हजार ३३८ विद्याथ्यर्थ्यांनी नवोदय प्रवेश…

प्राथमिक विभागाच्या जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महीम:चिंचोली शाळा विजयी, स्पर्धेत जिल्ह्यातील लहान व प्रत्येकी 11 संघातील 264 खेळाडू सहभागी‎

या स्पर्धेत चांगल्या प्रकारे कौशल्य दाखवल्याबद्दल विजयी शाळेचे अभिनंदन करतो, खेळामध्ये हार जीत महत्वाची नसून खिलाडू वृत्तीने आपले क्रीडा कौशल्य दाखवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, जिल्हा कबड्डी समन्वयक सुहास गुरव यांनी…

error: Content is protected !!