भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार:निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबरनाथ हादरले; CM च्या सभेचे नियोजन सुरू असताना घडली घटना

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार…

मनपा निवडणूक तयारीसाठी महिना पुरेसा:नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांचा निर्धार; पदाची सुत्रे स्वीकारली‎

नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी (दि. १६) दुपारी पदाची सुत्रे स्विकारली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. मनपा निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पाडणे, सर्वसामान्यांवर निवडणुकीदरम्यान कोणतेही दडपण यायला…

1,64,532 मतदार वाढल्याने शहरामध्ये नव्याने 53 मतदान केंद्रांची भर:एकूण मतदान केंद्र 876, 2017 मध्ये होते 735 मतदान केंद्र

महानगर पालिकेची अंतिम मतदार यादी १५ रोजी उशिरा रात्री घोषित करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीत एका प्रभागातून १ ते ४ हजार मतदारांची नावे…

अमरावतीतील रेंजवर एकाच वेळी 36 धनुर्धर भेदणार लक्ष्य:485 खेळाडू, संघ व्यवस्थापक, निवड समिती सदस्यांसह विभागाचे खेळाडू सहभागी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन १८ ते २० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गुरूवार १८…

खऱ्या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ:पुण्यतिथी महोत्सवादरम्यान पंकज महाराज पोहोकार यांचे निरुपण

कोणतेही अवडंबर न करता एक गाडगं, एक काठी, कानात कवडी व अंगावर चिंध्या पांघरुण या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून काढून ख-या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ होते,…

परिक्षेला 1,198 विद्यार्थी; 145 जणांची दांडी:दर्यापूर शहरातील 3 केंद्रांवर सुरळीतपणे करण्यात आले आयाेजन‎

केंद्र सरकार संचालित पीएमश्री नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात सहावी साठीची प्रवेश परीक्षा नुकतीच दर्यापूर शहरातील ३ परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी १ हजार ३३८ विद्याथ्यर्थ्यांनी नवोदय प्रवेश…

प्राथमिक विभागाच्या जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महीम:चिंचोली शाळा विजयी, स्पर्धेत जिल्ह्यातील लहान व प्रत्येकी 11 संघातील 264 खेळाडू सहभागी‎

या स्पर्धेत चांगल्या प्रकारे कौशल्य दाखवल्याबद्दल विजयी शाळेचे अभिनंदन करतो, खेळामध्ये हार जीत महत्वाची नसून खिलाडू वृत्तीने आपले क्रीडा कौशल्य दाखवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, जिल्हा कबड्डी समन्वयक सुहास गुरव यांनी…

कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेला सुरुवात:राज्यभरातून 2 लाख भाविक तर देशभरातून हजारो तृतीयपंथी जोगतिणी दाखल‎

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेस सुरुवात झाली. कासेगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेसाठी…

मंगळवेढा न.पा.च्या निवडणुकीसाठी सात हजार मतांचे घेतले मॉकपोल:प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार‎

राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित आदेशानुसार निवडणूक घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंढरपूर रोडवर असणाऱ्या शासकीय धान्य गोद्यामात मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया…

सांस्कृतिक:जगन्नाथ रथयात्रा, रासलीला, बिहू नृत्य, गरबा,भांगडा, घुमर, झुमर नृत्यातून दिसली विविध राज्यांची संस्कृती

या स्नेहसंमेलनात ओरिसाची जगन्नाथ रथयात्रा, कश्मीरचे ऑपरेशन सिंदूर, गोव्याचे फॉगडी, पश्चिम बंगालचे नृत्य, उत्तर प्रदेश मधील रासलीला, आसामचे बिहू नृत्य, गुजरातचा गरबा, दक्षिण भारतातील बोनालू नृत्य, पंजाबचा भांगडा, महाराष्ट्रातील गोंधळ,…

error: Content is protected !!