पुण्यात ‘शिवशाही पॅलेस’ हॉटेलवर गुन्हे शाखेचा छापा:वेश्या व्यवसायातून महिलेची सुटका, चालक-मालकावर गुन्हा दाखल
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-7 ने खराडी येथील ‘हॉटेल शिवशाही पॅलेस’वर छापा टाकून हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, लॉज चालक…