पिककर्ज वाटप वाटपाला विलंब
पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या बॅकेत चकरा पिककर्ज वाटप वाटपाला विलंब तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- अर्धाअधिक मे महिना संपत आला तरी पीक कर्जाचे वाटप सुरू न झाल्याने पीककर्जाचे वाटप कधी होणार याकडे शेतकऱ्याची लक्ष लागलेले आहे .दरवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांनी 31 मार्च च्या आत पीक कर्जाची परतफेड केली आहे . दरवर्षी … Read more