पिसगाव आदिवासी वि वि ध सोसायटीत अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान
अध्यक्ष सुदर्शन टेकाम उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गनुजी थेरे मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील :– पिसगांव आदिवासी वि वि कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये आज दिनांक 10/05/2022 रोजी मंगळवारला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुदर्शन टेकाम तर उपाध्यक्षपदासाठी गणूजी थेरे यांची एक मताने निवड सर्वानुमते मते करण्यात आली.या वेळी … Read more