अखेर करणवाडी ते शिबला रस्त्यासाठी अफजल खान यांचे तहसिल समोर आमरण उपोषण.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- करणवाडी ते शिबला रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणर कामाला त्वरीत सुरूवात करण्यासाठीआज दिनांक 5 मे 2022 रोज गुरुवार पासून अफजल खान युसुफ खान पठाण यांनी मारेगांव येथील तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. करणवाडी, नवरगांव,सगणापुर, म्हेसदोडका, रोहपट, व झरी तालुक्यातील शिबला, येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे … Read more