बोटोणी येथे मोठ्या उत्सवात शिव जयंती साजरी करण्यात आली….

मारेगाव तालुका प्रतिनीधी:- सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….शिव छत्रपती युवाशक्ती प्रतिष्ठान बोटोनिच्या वतीने जगन्नाथ महाराजाच्या मंदिराच्या प्रांगणात शिवजयंतीचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला विशेष म्हणजे गावातील तरुणांनी एकत्र येऊन कुठलाही भेदभाव मनात न ठेवता शिवजयंतीचे आयोजन केले या कार्यक्रमात मानसी मिनदेवार ,नम्रता लालसरे,आनंदी पाटील,यशस्वी दुर्गे,लक्ष्मी मेश्रामया मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यानात आपआपले … Read more

*आडकोली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली *

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की.. शिवजयंती निमित्त झरी तालुक्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना दिल्या शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध संस्थांनात आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे तालुक्याला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते तसेच तालुक्यातील आडकोली येथे … Read more

जि.प.शाळा जामणी (झरी) येथे शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले…

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी ( 88059 79173) सविस्तर वृत्त असे की..आज दिनांक 19फेब्रुवारी 2022 रोजी जि प शाळा जामणी येथे शिव छत्रपती महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्ताने बँक आॅफ महाराष्ट्र शाखा झरी चे सहव्यवस्थापक कमलेश माहोरे व माथार्जून केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन काटकर यांनी प्रमुख अतिथीचे स्थान भूषविले शाळा व्यवस्थापन समितीचे … Read more

**मारेगाव नगरपंचायतमध्ये रंगलाय राज रंग *
भाजपाच्या चारही सभासदांना मिळाले सभापतीपद
शिवसेनेला सारण्यात आले बाजूला

मारेगाव तालुका प्रतिनीधी:- सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….मारेगाव नगरपंचायतमध्ये अजूनही धक्यावर धक्के सुरू आहे. दि. 21 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या स्वीकृत सभासदानंतर सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठी घडामोड घडलेली दिसून येत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जे एकमेकांच्या सोबत होते तेच विरोधात गेल्याने सभापती निवडीवेळी मोठी उलटफेर पाहायला मिळाली. मारेगाव नगरपंचायतची सभापती निवडीसाठी दि. 21 फेब्रुवारीला विशेष … Read more

बुरांडा (ख) येथे शिव जयंती निमित्त निघाली गावात भव्य रॅली….

मारेगाव तालुका प्रतिनीधी, सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….19 फेब्रुवारीला बुरांडा येथे शिव जयंतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून काढण्यात आली रॅली सकाळी 9वाजता शिव-भीम चौकातून निघाली असुन संपर्ण गावातून मेन मार्गांनी ही रॅली काढण्यात आली आहे सुमारे 11 वाजता ज्या जागेवरुन रॅली निगली त्या जागेवर परत आली असुन11वाजता पासुन … Read more

हटवांजरी (बु) येथे संपूर्ण ग्राम वाशियांच्या सहकाऱ्याने मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली….

मारेगाव तालुका प्रतिनीधी..सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….19 फेब्रुवारीला हटवांजरी येथे गावकऱ्यांचा वतीने शिवजयंती निमित्त रॅली काडण्यात आली आणि कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून गावातून भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली दुपारी 2 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतड्या जवळून निघाली आणि संपुर्ण गावातून ही रॅली फिरविण्यात आली सुमारे 4 वाजता सुमारास ज्या जागेवरुन रॅली … Read more

बुरांडा (ख) येथे उद्याला 19 फेब्रुवारी शिव जयंती निमित्त गावकऱ्यांना मिळणार ई-श्रम कार्ड शिव जन्म नवयुवक मंडळ बुरांडा यांचे तर्फे करण्यात आले आयोजन…

मारेगाव तालुका प्रतिनीधी :- सुरेश पाचभाई (9922862184) सविस्तर वृत्त असे की….19 फेब्रुवारीला बुरांडा येथे शिव जयंतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून काढण्यात येणार आहे रॅली सकाळी 8 वाजता शिव-भीम चौकातून निगणार असुन संपर्ण गावातून मेन मार्गांनी ही रॅली काढली जाणार आहे सुमारे 10 वाजता ज्या जागेवरुन रॅली निगली त्या जागेवर परत … Read more

error: Content is protected !!