हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत जमिनिचा मोबदला नविन धोरणानुसार मिळावा…
<<< हटवांजरी येथील शेतकऱ्यांची मागणी>>> मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184 सविस्तर वृत्त असे की…हटवांजरी येथील भुसंपादन 7/12/2013 यातील शेत गट क्र.81,83,84,85,86,87,88,89,90,91, 92व 93 याचा फेरफार महाराष्ट्र शासनाच्या नावाने आमची लेखी समती घेतल्या शिवाय घेण्यात येवू नये असी तक्रार तहसील कार्यालय मारेगाव येथे आज सोमवार दिनांक 28/2/2022 ला देण्यात आली आहे. सिंचन … Read more