शेतात जागलीसाठी गेलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचा संशयीतरित्या आढळला मृत्यूदेह
डोर्ली येथील घटना.. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील:- डोर्ली येथील शेतामध्ये भुईमूग लागवड केली असल्याने तो शेतामध्ये जागली साठी दिनांक 8 मे रविवार रोजी रात्री सुमारे 7 वाजता जागली गेले होते पण शेतातून आज सकाळी घरी परत आले नसल्याने विलास गौरकार यांचे मोठे भाऊ सतिश गौरकार यांनी शेतामध्ये गाईचे दुध काळण्यासाठी आले असता त्यांच्या … Read more