घराला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक
अर्थिक नुकसान,म्हैसदोडका येथील घटना.

मारेगाव तालुका प्रतिनीधी..सुरेश पाचभाई  [ 992286218] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 12 सुमारास राहत्या घराला आग लागून घरातली वस्तु आगीने जळुण खाक झाल्याची घटना घडली असुन यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 28 मार्च रोजी विमल चंद्रभान आत्राम म्हैसदोडका, या महिलेने देवपूजा करताना देवघरात दिवा लावला आणि  देव … Read more

धावत्या टाटा एस गाडीला लागली आग.

बुरांडा व बोटोनीच्या मधातील राज्य महामार्गावरील घटना. मारेगाव तालुका प्रतिनीधी..सुरेश पाचभाई  [ 9922862184] सविस्तर वृत्त असे की..वणी यवतमाळ राज्य महामार्गावरील बुरांडा व बोटोनी च्या मधात धावत्या टाटा एस या गाडीला अचानक आग लागून समोरील कँबिन जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 30 मार्च 2022 रोज बुधवारला सकाळी सुमारे 11वाजताच्या सुमारास घडली आहे.या घटनेत कुटलीही जिवीतहानी … Read more

ग्रामीण भागातील एका मुलीने आपल्या कवितेून मांडली स्त्री चि वेता.

मारेगाव तालुका प्रतिनीधी..सुरेश पाचभाई  [ 992286218] ॥ बलात्कार. ॥ ही गाथा आहे एका स्त्रीचीती चुक तीला माहितीच नव्हती ।। जीवनात जसा येणारा प्रसंग होतामानव निर्मितीचा तो निर्णयच नोहता ॥ जगण्यासाठी लढली ती स्त्री जीवनाच्या वाटेवर  हरवली नव्हती ॥ जिवाचा घात करून ती कुटुंबात राबणारी होती ॥ प्रश्न पडला एका क्षणी कसे जगावे व आपण धनी … Read more

काल शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा 91 वा शहीद दिन कला वाणिज्य महाविद्यालय मारेगाव येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला कॉलेजचे  प्राचार्य हेमंत चौधरी उपस्तीत होते. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात  काल शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. श्रीकांत तांबेकर, यांनी संचालन केले.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक कॉ. बंडू गोलर यांनी या भारत देशाला स्वातंत्र्य करण्याकरिता बलिदान देणारे विर सुपुत्र भगसिंग … Read more

शेवटी ईच्छा झाली पुरी !! घरकुल आले रे दारी !!

मारेगाव तालुक्यातील  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलच्या काही कामाला झाली आहे सुरवात. पंचायत समिती अधिकारी समोरिल पाणी टंचाई समस्या लक्षात घेऊन  घरकूलाच्या फाईली जमा करण्याकरिता लाभार्थ्यांना वारंवार देत आहेत सूचना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत एकूण   56 ग्रामपंचायती मधील नवीन निवड पात्र लभार्थि 569 पैकी 411 … Read more

अखेर हटवांजरी पोडाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात.

प्रशासनाच्या वतीने चक्का जामच्या एक दिवसा आधी करण्यात आली कामाला सुरूवात. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) येथे जाणाऱ्या शासकीय रस्त्यावर  एका शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी करून जाणुन- बुजुन गेल्या अनेक वर्षापासून रस्ताच्या कामात अळथळा निर्माण केला होता.आदिवासी पोडाचा विकास होऊ नये या दृष्ट हेतुने अळथळा निर्माण केला .असे … Read more

गाव आहे चांगला !! पण रस्ता वेशीला टांगला !!!

* नवरगाव ते सगनापुर परिसरातील जनता म्हणते रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता ??? मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव  तालुक्यातील मौजा नवरगाव ते सगणापुर ह्या रस्त्याचे काम सुमारे 17 वर्षाचा आधी करण्यात आले होते.त्या नंतर या मार्गावर 2 वेळा तात्पुरती थातुर माथूर डागडुगी सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आली होती.पण अवघ्या काही … Read more

धुलीवंदनच्या मुहूर्तावर उद्या ला बोरी(गदाजी) येथील भव्य गोटमार यात्रा उत्सव.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर 2 दिवसीय यात्रा महोत्सव उद्याला शुक्रवार  दिनांक 18 मार्चला सुरु होत असुन ही गेल्या अनेक वर्षांपूर्वी पासुन परंपरा आहे. बोरी (गदाजी) येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच … Read more

वेगाव येथे आज कृषी विज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

मारेगाव उपविभागा मधील सर्व कृषीपंप वीजग्राहकांनच्या वीजबिल विषयी व इतर तक्रारींचे निवारण कारण्यात आले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की. मारेगांव तालुक्यातील वेगांव येथे आज मंगळवार दिनांक 15 मार्च 2022 रोजी मारेगाव उपविभागा मधील सर्व कृषीपंप वीजग्राहकांनच्या वीजबिल विषयी व इतर तक्रारींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने वेगाव ग्रामपंचायतीच्या आवारा मध्ये सकाळी 9:00 वाजता … Read more

मारेगाव शहरात वीज बिल भरणा केंद्र सूरू करा अशी मनसेची मागणी…

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील विज देयक भरणा केंद्र मारेगाव शहरा पासून सुमारे 2 की. मी अंतरावर आहे.ग्रामीण भागातील लोकांना विज बिल भरणा करण्यासाठी त्या मार्गाने पुरेसे वाहणे जात नसल्याने लोकांना पायदळ ये-जा करावे लागते. व लोकांचा वेळ वाया तर जातोच पण नाहक त्रास … Read more

error: Content is protected !!