धक्कादायक! नरसाळा येथील गिट्टी खदानीत वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू
सुरक्षेअभावी नागरिकांमध्ये संताप सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 65 वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत महिला सौ. बेबीबाई तुळशिराम राजगडकर (वय 65, रा. नरसाळा) या रविवारी दि. 19 एप्रिल 2026 … Read more