दगडांच्या वर्षावात श्रद्धेचा जाज्वल्य जल्लोष!
बोरी (गदाजी)ची थरारक गोटमार दणदणीत संपन्न सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी)येथे धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक आणि अंगावर शहारे आणणारी गोटमार यात्रा लाखोंच्या जनसागरात उत्साहात पार पडली. दगडांच्या वर्षावात श्रद्धा, परंपरा आणि धाडसाचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी राज्यासह लगतच्या राज्यांतून भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली. संपूर्ण गाव अक्षरशः दणाणून गेले होते. संतभूमीत भक्तांची उसळलेली लाटगावालगत वाहणाऱ्या नाल्याच्या … Read more