महसुल विभगाची रेती तस्करांवर कारवाही

तालुक्यातील इतर ठीकाणच्या तस्करांच्या मुसक्या कधी आवरणार ? उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यात अवैध रेती तस्करी रात्रंदिवस चालू असून शनिवार व रविवारी सुट्टी चा फायदा तालुक्यातील रेती तस्कर घेत असून आज रोजी तहसीलदार महेश रामगुंडे रविवारी पाटण परिसरात फिरस्ती दौऱ्यामध्ये असताना झरी पाटण चौफुली जवळ रेतीने भरलेला ट्रक आढळून आला. … Read more

मोजक्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ

चौकसीसाठी इतराच्या कार्यालयात चकरा उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ,चक्री वादळ , अतिवृष्टी,पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तीत शेतीचे मोठ्या प्रमाण नुकसान होतात.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकं अशा परिस्थितीत जातात.मेहनत व लावलेला खर्च निघत नाही.अशा वेळी पिकविमा तारणहार ठरत असते नुकसान वेळी पुन्हा खंबीरपणे उभे राहता यावे या आशेवर शेतकरी … Read more

मुकूटबन येथे पो.उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांचा नागरी सत्कार

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील मुकूटबन येथे काल दि.24 डिसेंबर 2023 रोजी आयोजितकरण्यात आलेल्या गणराज्य क्रीडा मंडळ मुकूटबन च्या वतीने आयोजित कबड्डी सामन्याचे निमित्ताने पोलीस उपनिरीक्षक पांडूतात्या कवरासे यांनी क्रिडाक्षेत्रात,सामाजिक क्षेत्रात,पर्यावरण पुरक कार्यक्रम राबवून त्यांनी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा असा मोलाचा संदेश देवून आई वडीलांच्या समुतीप्रित्यर्थ 350 … Read more

संविधान दिन आदिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी येथे संविधान दिन व आदिवासी महापुरुष जयंती निमित्त आदिवासी समाज प्रबोधन मेळावा निमित्ताने वीर बाबुरावजी मडावी चौकाचे पटांगण मांगुर्ला रोड झरी जामणी येथे हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी व कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तुकारामदादा आत्राम (कोलाम समाज संघटक झरी) वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांचे … Read more

मांगुर्ला येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी दरवर्षी प्रमाणे यंदाही येत्या दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी दत्त जयंती निमित्त मांगूर्ला दत्त जन्मोत्सव समिती व ग्रामवासी यांचे कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी येतात यावर्षी या निमित्ताने २० डिसेंबर पासून गावात ह.भ.प.श्रध्दाताई पाटील ठाकरे यांच्या अमृत वाणीतून श्रीमद् भागवत … Read more

पुरबुडाईची रक्कम देण्यात यावी

युवाकॉग्रेसचे तहसीलदार याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी जुलैमध्ये झालेल्या महापुरामुळे झालेली नुकसान भरपाई च्या मागणीसाठी आज युवा काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. जुलै २०२३ मध्ये पैनगंगा नदीला आलेल्या महापुराने नदी खोऱ्यातील अनेक शेतीपिकाचे नुकसान फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहेत अनेकांची पिकासहीत जमीन खरडून गेली.मालमत्तेचे नुकसान … Read more

तुर पिकाचे उत्पादन घेणे अधिक फायद्याचे शेती मित्र डॉ.दिलिप अलोने

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- उत्पादनक्षमता मागणी आणि बाजार भाव या त्रयींचा विचार करता वर्तमान स्थितीत शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या तुर पिकाचे उत्पादन घेणे अधिक फायद्याचे ठरेल असे मत शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले. नागपूर येथील ‘ऍग्रो व्हिजन ‘ प्रदर्शनातील तुरीचे अधिक उत्पादन या विषयावरील … Read more

मजूर मिळेना , ड्रोनद्वारे फवारणी

तालुक्यात शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान उपयोग उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी[88059 79173] झरी जामणी शेतीसाठी मनुष्यबळ आवश्यक आहे.परंतु दिवसेंदिवस गरजेनुसार आणि वेळेवर मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल्याने नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची कामे करतांना दिसतात. झरी तालुक्यात जास्त प्रमाणात कापुस सोयाबीन लागवड केली जात असत.पण कपासीवर बोंड अळी व सोयाबीन वर येलो मोजेक यासाख्या व्हायरस मुळे … Read more

रा.सै.सं.झरी तालुकाध्यक्ष पदी वेदिका येरकाडे व उपाध्यक्ष पदी हर्षाली मालेकर यांची निवड

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी दि. २३ ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या वतीने कार्यकारिणी विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक कर्नल तेजेंद्रपाल त्यागी (वीरचक्र) यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्याचे महासचिव हरिश्चंद्र राठोड यांच्या हस्ते राज्य व विदर्भस्तरीय नवीन कार्यकारणी घोषित करून नवीन कार्यकारिणी … Read more

झाड कोसळल्याने मुकुटबन – झरी मार्गाची वाहतूक ठप्प

‘आझाद ‘ प्रयत्नामुळे तात्काळ मार्ग मोकळा उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील मार्की बु.ते झरी रोडवर आज सकाळी एक मोठे झाड कोसळल्याने वाहतुक काही वेळा साठी ठप्प झाली होती.मार्की – झरी रोडवर बाबाराव टोंगे यांच्या शेताजवळील पुलाच्या बाजूचे एक झाड रोडवर पडले होते. पुराच्या पाण्याने महावृक्ष नावाच्या झाडाची मुळ पूर्ण पने … Read more

error: Content is protected !!