मार्डी–बामर्डा जंगलात फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रयत्न फसला; ३ लाखांची रक्कम सुखरूप

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : मार्डी–बामर्डा जंगल परिसरात धावत्या दुचाकीस्वाराला लाथ मारून खाली पाडत लूटमार करण्याचा थरारक प्रयत्न सोमवारी रात्री घडला. मात्र नशिबाच्या जोरावर हा मोठा अनर्थ टळला असून, तब्बल ३ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दरोडेखोरांच्या हाती न लागता सुरक्षित सापडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. चोपण येथील रहिवासी चेतन विजय चिंचोळकर (वय २५) हे … Read more

फिस्की जंगलात थरारक दरोडा!

दुचाकीस्वाराला लक्ष्य करत ३ लाखांवर डल्ला; मारेगाव तालुक्यात खळबळ सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील ग्राम मछिंद्रा ते बांबर्डा दरम्यान असलेल्या फिस्की जंगल परिसरात सोमवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सुमारे ८.५० वाजताच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील ३ लाख रुपये व कागदपत्रे हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन विजय चिंचोलकर … Read more

डायल 112 वर खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल; मारेगाव पोलिसांची तात्काळ कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : डायल 112 या आपत्कालीन सेवेवर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची दिशाभूल होत असल्याने पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी सकाळी डायल 112 वर खंडणी शेतशिवारात दारू विक्री होत असल्याची माहिती देणारा कॉल … Read more

धडाकेबाज कारवाई : नागपूर–हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करीचा पर्दाफाश

14 बैलांची सुटका, 3 मृत अवस्थेत आढळले तालुका प्रतिनिधी पांढरकवडा सागर मुंडे पांढरकवडा: नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनावर पांढरकवडा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत 14 बैलांची सुटका केली. या कारवाईत तस्करीसाठी वापरलेले आयचर वाहनासह एकूण 17 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांना … Read more

मारेगाव तालुक्यात खळबळ : मार्डी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा डोंगर सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे एका ३९ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ९ मार्च) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल बंडू आत्राम (वय ३९, रा. … Read more

मारेगावात २२ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कोरले कुटुंबावर शोककळा सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव येथील वॉर्ड क्र. १२ परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २२) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तालुक्यात शोककळा पसरली आहे. 22-year-old engineering student commits suicide … Read more

मारेगाव पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

साखरा गावाजवळ पोलिसांचा थरार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यात चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी मारेगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. १० फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास साखरा गावाजवळ पोलिसांनी एका टिप्परवर छापा टाकत ४ ब्रास अवैध रेतीसह ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन तस्करांविरुद्ध गुन्हे … Read more

कळंब येथील इंदिरा चौकात ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

कळंब (ता. प्रतिनिधी) : नितेश क्षीरसागर कळंब शहरातील इंदिरा चौक परिसरात राहत्या घरी गळफास घेऊन ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव कैलास किसानराव बावणे (वय ५५, रा. कळंब, ता. कळंब, जि. यवतमाळ) असे आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास … Read more

पाटणबोरीतून पिंपरीकडे जाणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस

पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई; 1.65 लाखांचा मुद्देमाल जप्त पांढरकवडा तालुका प्रतिनिधी सागर मुडे पाटणबोरी येथून पिंपरीकडे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटोवर पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत एकूण 1 लाख 65 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवार, दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली असून, एका ऑटो … Read more

विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या
कळंब येथील दुर्दैवी घटना

परिसरात हळहळ; पोलिसांकडून तपास सुरू कळंब | प्रतिनिधी : नितेश क्षीरसागर कळंब शहरात एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. हेमंत पंडितराव येंगडे (वय २२, रा. वॉर्ड क्रमांक ३, कळंब) असे मृत युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर युवकाने आपल्या … Read more

error: Content is protected !!