17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
संशयित आरोपीविरोधात मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील एका गावात काकूच्या सोबत तिच्या माहेरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. सदर घटनेची तक्रार मुलीच्या काकाने मारेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. तक्रारदार हे मारेगाव तालुक्यातील एका गावातील राहिवासी आहे. ते कामानिमित्त सध्या पुणे … Read more