संभाजीनगरात MIM उमेदवाराला मारहाण:घटनेचा VIDEO समोर; किराडपुरा भागातील रॅलीत घडली...
छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका उमेदवाराला दुसऱ्या एका इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण घडल्याची घटना घडली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील किराडपुरा भागात ही घटना घडली. त्याचा एक व्हिडिओ आता...