अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल:म्हणाले- लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत, पण खासदार फोडायला आहेत

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गट आणि अलीकडेच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली….

सोलापुरात भाजपचा एकतर्फी विजय:”एवढी खुमखुमी होती तर घरचाच उमेदवार द्यायचा होता”, राजेंद्र राऊतांचा अप्रत्यक्ष टोला

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित उमेदवार…

विधान परिषदेत महाविकास आघाडीचा सुपडा साफ:17 पैकी 16 जागांवर महायुतीचा गुलाल, एका जागी अपक्ष; वाचा निकाल

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. राज्यातील एकूण १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे,…

‘भाजपने 10-10 लाख रुपये देत 100 मते फोडली’:नागपूर विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने प्रत्येकी 10…

हिंगोलीच्या मतदानावर शिंदे सेनेच्या सईद खान यांचा विजय:आमदार संतोष बांगर यांचे परिश्रम फळाला, महायुतीकडून जल्लोष

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सईदखान यांचा विजय झाला असला तरी हिंगोलीच्या मतदानावरच त्यांना विजय मिळविता आला आहे. हिंगोली जिल्ह्यातून १३२ पैकी तब्बल ११८ मतदान सईदखान यांना मिळाली. त्यासाठी शिंदेसेनेचे…

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार:27 जूनपासून महाराष्ट्र दौरा, पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

शिवसेना (ठाकरे गट) मधून सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत…

नार्वेकर कोण लागून गेला?:वक्तव्याच्या चर्चांना पूर्णविराम; नार्वेकरांशी कोणताही वाद नसल्याचे भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम देत आमदार भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान “नार्वेकर कोण लागून गेला?”…

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने…

पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस:विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित

महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2026च्या द्वितीय (पावसाळी) अधिवेशनाला आजपासून विधानभवन, मुंबई येथे सुरुवात झाली. पहिल्या दिवसाचे कामकाज ‘वंदे मातरम’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने सुरू झाले. पहिल्या दिवशी नवनिर्वाचित…

भंडारा-गोंदियात महायुतीच ‘दादा!:भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा विजय; पटोले-पडोळे जोडीला मोठा धक्का

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ब्राह्मणकर यांना ३०२ तर ईश्वरकर यांना…

error: Content is protected !!