महापौर रितू तावडेंच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल:किशोरी पेडणेकर म्हणाल्या- प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागतेय; सुषमा अंधारेंचाही टोला
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात संतापाची लाट उसळली असताना त्यांनी…