खरातची जागा आणि आवारेचे दुकान!:भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंचा नवा गौप्यस्फोट, नामकर्ण आवारेंवर थेट निशाणा
अशोक खरात प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात विरोधकांकडून सरकारवर दबाव निर्माण करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा…