हा तोच महाराष्ट्र आहे का?:अशोक खरात प्रकरणावरून अंबादास दानवेंनी व्यक्त केल्या भावना, नेमके काय म्हणाले?

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार या खरातने केले असल्याचे समोर आले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो व्हिडिओ अशोक खरातसोबत असल्याचे…

IG दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठिशी घातले:तृप्ती देसाई यांचा आरोप; भोंदू खरातचे प्रकरण गतवर्षीपासून दाबले जात असल्याचा दावा

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर…

महाराष्ट्र केसरी 2026 चा रणसंग्राम!:’महाअंतिम’ सोहळा आज; सिकंदर शेख vs महेंद्र गायकवाडमध्ये ‘हायव्होल्टेज’ लढत पाहायला मिळणार

पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेचा आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अवघ्या काही तासांत महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळणार असून,…

भोंदू अशोक खरातचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडेच:केवळ फोटोवरून राजकारण नको, इंटेलिजन्सच्या आधारे आम्हीच भांडाफोड केली – CM

भोंदू बाबा अशोक खरात यांच्याकडे विरोधी पक्षातील कोणकोणते नेते जात होते याचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वांत जास्त पुरावे आहेत, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचे काम आहे, खरातांना…

अशोक खरातच्या अडचणीत वाढ:ऑफिसबॉयच्या सीडीआरमधून 40 महिलांचे नंबर आले समोर; पोलिसांसमोरच दोघांमध्ये शाब्दिक वाद

नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, विशेष तपास पथकाने शनिवारी अशोक खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांची समोरासमोर बसवून चौकशी केली असता, पोलिसांदेखतच दोघांमध्ये जोरदार…

पकडला गेला तरच ‘भोंदू’ का?:भक्तांच्या आंधळेपणाचे काय? डोळस श्रद्धा की वैचारिक गुलामगिरी? नाशिकच्या खरात प्रकरणावरून अतुल कुलकर्णींचा सवाल

स्वत:ला देवाचा अवतार सांगून महिलांचे शोषण करणारा भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात सध्या गजाआड आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून, यात अनेक बडे नेते आणि हस्तींचे चेहरे उघडे पडण्याची…

अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाच्या जखमेचे रहस्य काय?:कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? शरद पवार गटाचा तिखट सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाचे रहस्य काय? भोंदू अशोक खरातच्या…

भोंदू खरात भक्तांवर कारवाई व्हायलाच हवी:तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात, पण त्याला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही – उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोंदू अशोक खरात व त्याला मानणाऱ्या सर्वांवरच कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहोत….

सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा लग्नमुहूर्त ठरला:पवार कुटुंबात सोहळ्याची लगबग; रेवती सुळे 20 जूनला विवाहबंधनात, हाय-प्रोफाइल लग्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20…

भोंदू खरात अटकेपूर्वी 3 सनदी अधिकाऱ्यांना भेटला:अटकेची चाहूल शिर्डीत भेटल्याचा दावा; योनी शुद्धीकरणाच्या नावाने लैंगिक शोषण

भोंदू अशोक खरातने आपल्या अटकेची चाहूल लागताच शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलात 3 सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, असा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे हे अधिकारी कोण? व त्या बैठकीत काय…

error: Content is protected !!