मुंबई पोलिस दलात खळबळ:तरुण पोलिस शिपायाची गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप
मुंबईच्या सांताक्रुझ वाकोला पोलिस कॅम्प परिसरात एका पोलिस शिपायाने प्रेम प्रकरणातून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कलिना पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे पोलिस दलात मोठी…