संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली आहे का?:उबाठा गट ताब्यात घेण्यासाठी राऊतांचे प्रयत्न- नवनाथ बन
मिठी नदीचे नाव काढत संजय राऊत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. मिठी नदी कोणाला विकली, तिचा गाळ खात कोण श्रीमंत झाले, त्यातून कुणी घरे बांधले हे मुंबईकरांना माहिती…