इराणचा तेलवाहू जहाजावर हल्ला:अमेरिकेच्या ‘सेफसी विष्णू’वरील भारतीय अभियंत्याचा मृत्यू, इतरांना सुरक्षित बाहेर काढले
इराणने बुधवारी बसरा जवळील खोर अल जुबैर बंदर परिसरात अमेरिकन मालकीच्या ‘सेफसी विष्णू’ या क्रूड ऑइल टँकरवर हल्ला केला. या हल्ल्यात एक भारतीय क्रू सदस्याचा मृत्यू झाला असून उर्वरित 27…