मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, महापौरांकडून बदली?:मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांवरून संभ्रम; रितू तावडेंकडून स्पष्टीकरण

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा ‘स्टे’ कायम…

अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा:ड्रग्स प्रकरणावरून अनिल परब संतापले; मंत्री योगेश कदमांचे प्रत्युत्तर

सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या मोठ्या ड्रग्स साठ्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद आता थेट विधिमंडळात उमटले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे…

वेरूळच्या विश्वकर्मा लेणीत ‘किरणोत्सव’ सोहळा:सूर्यकिरणांनी उजळले भगवान बुद्धांचे मुखकमल, पाहा PHOTO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी क्रमांक 10, ज्याला ‘विश्वकर्मा लेणी’ म्हणूनही ओळखले जाते, येथे दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा आणि खगोलशास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या या सोहळ्याला…

गॅस टंचाईवर शेगाव संस्थानची मात!:स्टीम बॉयलरच्या सहाय्याने शिजते अन्न; गजानन महाराजांचा महाप्रसाद अखंड सुरू

इराण, अमेरिका आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये गॅसची तसेच इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक हॉटेल व खानावळी बंद होण्याच्या…

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा:फिर्यादीने तक्रार मागे घेतली; विरोधातील कार्यवाही रद्द

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक न्यायालयाने या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही अधिकृतपणे रद्द केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा…

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी संबंध मात्र, आता राजकारणाला नवे वळण:रोहित टिळकांचा शिवसेना प्रवेश निश्चित, कसब्यातील जुने प्रतिस्पर्धी एकत्र

स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराण्याचे काँग्रेसशी जवळचे संबंध राहिले आहेत. लोकमान्य टिळक मूळचे काँग्रेसचे नेते होते, तर स्वर्गीय जयंतराव टिळक यांनी काँग्रेसचे खासदार आणि विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम पाहिले. रोहित टिळक…

विधिमंडळ कामकाज:महाराष्ट्र वेगळा देश असता तर जगातील तिसावी मोठी अर्थव्यवस्था ठरला असता, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आज अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदानाच्या प्रक्रियेचा पहिला दिवस सुरू होत आहे. सरकारने सादर केलेल्या विविध विभागांच्या निधी मागण्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…

सुनेत्रा पवारांच्या पहिल्या भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधले:महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, अर्धा तास लवकर सुट्टी; अंगणवाडी आणि साखर कारखान्यांवर भाष्य

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली. विधानपरिषदेत केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या, लवकर जा, ही योजना…

पुण्यात तरुणाच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा:मित्रांनी प्रवृत्त केले अन् व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला; शेजारी धावले मदतीला

पुण्यातील एका 20 वर्षीय तरुणाला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळे अटक करण्यात आली आहे. या तरुणाला त्याच्याच मित्रांनी या घोषणा देण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडिओ एडीट करून तो…

शिक्षकाचे चिमुकल्यांशी अश्लील चाळे:संतप्त पालकांनी भरचौकात कपडे फाडून केली चपलेने मारहाण; भंडारा जिल्ह्यातील घटना

गुरू – शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात उघडकीस आली आहे. वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका नराधम शिक्षकाने निरागस चिमुकल्या विद्यार्थिनींना अश्लील…

error: Content is protected !!