भाजप हा खाणाऱ्यांचा अन् बलात्काऱ्यांचा पक्ष:घरातील मुली सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला मतदान करून नका, आंबेडकरांचे आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी शनिवारी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. भाजप हा आतापर्यंत केवळ खाणाऱ्यांचा पक्ष होता. तो आता बलात्काऱ्यांचा पक्ष झाला आहे. या पक्षाने बदलापूर…

काँग्रेसची हिंगोलीत आढावा बैठक संपन्न:आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय

हिंगोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय काँग्रेस समितीच्या बैठकीत शनिवारी ता. १० घेण्यात आला आहे. त्यासाठी बुथसमित्या, गटनिहाय समित्यांकडे लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी ठरविण्यात…

निवडणुकीआधी रावसाहेब दानवेंचा वादग्रस्त VIDEO व्हायरल:‘गोवंश बंदी मोडा’ म्हटल्याने खळबळ; भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे….

उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांत पाणी:पत्रकाराने टोकताच स्वतःला सावरत म्हणाले, हे अश्रू नव्हे अंगार आहेत; मुंबईतील प्रदुषणाला दिला दोष

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एका मुलाखतीत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. पत्रकारांनी याविषयी टोकताच त्यांनी हे अश्रू नव्हे तर अंगार असल्याचे नमूद करत त्यांनी त्याचा…

जनआक्रोशाला अखेर यश:भाजपची नामुष्की टाळण्यासाठी आणि वरिष्ठांकडून स्पष्ट संदेश मिळाल्यानंतर तुषार आपटेंचा राजीनामा, बदलापूरमध्ये खळबळ

बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या राजकीय वातावरणात मोठी घडामोड घडली आहे. या गंभीर प्रकरणातील सहआरोपी आणि बदलापूर-कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा…

तुषार आपटेचे भर चौकात मुंडके छाटा अन् अर्पण करा:कालीचरण महाराजांनी व्यक्त केला संताप; भाजपने दिले आहे स्वीकृत नगरसेवकपद

भाजपने बदलापूर बलात्कार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिल्याच्या मुद्यावर कालीचरण महाराजांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुषार आपटेचे भर चौकात मुंडके छाटा व ते चरणी अर्पण करा,…

भाजप सत्तेसाठी खालच्या थराला गेलंय:विजय वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले-यंत्रणांचा गैरवापर थांबला तर ते कुठेच जिंकणार नाही

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. आगामी महापालिका निवडणुकांपासून ते बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण, मंत्र्यांच्या…

अमित शहांच्या कपटनितीला मी यश मानत नाही:उद्धव ठाकरे यांचा ‘बिनविरोध’वर घणाघात; देवेंद्र फडणवीस यांच्यावरही साधला निशाणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी नाही. तो एसंशि…

नांदेडमध्ये महिला उमेदवाराचा शासकीय बाँडवर राजीनाम्याचा शब्द:लिहून दिली विकासाची जबाबदारी; ठाकरेंच्या उमेदवाराची वेगळी वाट

निवडणुका जवळ आल्या की मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विकासाचे मोठमोठे शब्द, रंगीबेरंगी जाहीरनामे आणि गगनाला भिडणारी आश्वासने दिली जातात. शहराच्या सर्वांगीण विकासाचे आराखडे मांडले जातात, मात्र निवडणुका पार पडल्यानंतर त्यातील…

पिसगाव येथे १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव : तालुक्यातील पिसगाव येथे अवघ्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (९ जानेवारी) सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. कुंदन बबन आत्राम (वय १७) असे आत्महत्या … Read more

error: Content is protected !!