दिवसा वीजपुरवठा द्या, अन्यथा आंदोलन
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील नवरगाव, हिवरी, अर्जुनी, म्हैसदोडका व सगणापूर परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी वाहिनीसाठी दिवसा १२ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी करत महावितरणच्या मारेगाव शाखेला निवेदन दिले आहे. सध्या परिसरात गहू व हरभरा ही रब्बी पिके उभी असून सिंचनासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा मात्र रात्रीच्या वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या … Read more