अज्ञात प्राणी आईच्या कुशीतील चिमुकलीला घेऊन पसार:शरीराचे लचके तोडत छातीसह खाल्ले दोन्ही हात; नागपुरातील भयंकर घटना
एका अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीत झोपलेल्या एका 6 महिन्यांच्या चिमुकलीला उचलून नेऊन तिला ठार मारल्याची भयंकर घटना नागपूरच्या नरसाळा भागात घडली आहे. या घटनेत प्राण्याने चिमुकलीच्या छातीसह दोन्ही हात खाल्लेत….