गुणरत्न सदावर्ते BMC निवडणुकीच्या रिंगणात?:’कमळ’ खुर्चीने निवडणुकीत एन्ट्री होण्याच्या चर्चेला उत; भाजपकडून लढणार का?

राज्यभरात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक शहरात इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची….

अमोल मिटकरी विदूषक अन् फुटकळ आमदार:त्यांची ग्रामपंचायही निवडून आणण्याची लायकी नाही, प्रशांत जगताप यांनी काढली लायकी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगपात यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची अक्षरशः लायकी काढली आहे. मी विचारधारा मान्य करून लोकांच्या…

शरद पवारांना सोडून जाऊ नका:शिंदे गटाच्या नेत्याचा शरद पवार गटाच्या नेत्याला सल्ला; प्रशांत जगताप यांनी दिली आहे सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार गटाला जबर झटका बसल्याचे मानले जात आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेचे…

भाजप नेत्यांना कुडाळ कोर्टाचा दणका:नीतेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट; नेमके प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ न्यायालयाने भाजपचे आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना मोठा कायदेशीर दणका दिला आहे. ‘संविधान बचाव’ आणि ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने…

ठाकरे बंधू मुंबईत 130 जागा जिंकणार:ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा दावा; स्वतःही मुंबई महापालिका लढवणार असल्याची केली घोषणा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट, मनसेची युती 130 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी आपणही या निवडणुकीच्या मैदानात…

ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही:अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेत, युतीचा परिणाम होणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. “काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की जणू रशिया…

मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका; ठाकरे बंधूंच्या युतीचे केले स्वागत

महाराष्ट्रावर,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात माध्यमांशी बोलताना…

ठाकरे बंधूंची युती ही निवडणूक फंडा:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे ही घिसीपिटी कॅसेट झाल्याची टीका

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ निवडणुकीचा फंडा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही…

ढोलक्याचीवाडी शिवारातील मगरीची ताडोबाच्या बफर क्षेत्रात सुटका:वन विभागाच्या पथकाने पहाटेच पाण्यात सोडले

कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारातील शेतात आढळून आलेल्या मगरीची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील तलावात बुधवारी ता. २४ पहाटे सुटका करण्यात आली आहे. मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर वन विभागाच्या पथकाने सुटकेचा…

ठाकरे बंधुंच्या पत्रकार परिषदेत काय घडले?:पत्रकारांचे प्रश्न आणि राज-उद्धव यांची विरोधकांवर टोलेबाजी, वाचा प्रश्नोत्तरे जशास तशी…

“महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असेल,” अशा शब्दांत ठाकरे बंधूंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण…

error: Content is protected !!