बेईमानी करणाऱ्यांना धडा शिकवणारच, नवनीत राणांचा थेट इशारा:राजकीय रणशिंग फुंकलं;...
अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या विरोधात ज्यांनी काम केलं, जे खुल्या मंचावर ‘यावेळी 400 पार’च्या घोषणा...