पत्रकार जब्बार चिनी यांना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

कन्हैया कुमार यांच्या हस्ते समता पर्व येथे पुरस्कार प्रदान… वणी :- शहरातील सुपरिचित व ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना प्रतिष्ठीत ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.दिनांक 10 एप्रिल रोजी यवतमाळ येथील समता पर्वात डॉ. कन्हैया कुमार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध सामाजिक विषय, दीन-दुबळे, दलित, कष्टकरी, श्रमिक, शेतकरी इत्यादी तळागाळातील … Read more

सेवा निवृत्त शिक्षकांचा शिक्षकवृंद व ग्रामस्थानी केला सत्कार

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगांव पंचायत समिती अंतर्गत येत असणारी जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा सगणापुर येथील मुख्यध्यापक डी. एन. बोढे यांचा 6/4/2022 रोज बुधवार ला येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल दूधलकर  यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन शिक्षकवृंद व ग्रामवाशी यांचा उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शिक्षण … Read more

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिवनाआवश्क वस्तु व इंधन दर वाढी च्या विरोधात तहसीलदार मारेगाव यांना देण्यात आले  निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की मारेगांव तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिवनाआवश्यक वस्तू आणी इंधन दर वाढ केलेल्या  केन्दसरकारच्या विरोधात  निदर्शने करण्यात येणार असल्या बाबतचे आज दिनांक 6 एप्रिल 2022रोज मारेगाव येथिल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. नीवेदक  काँ. श्रीकांत रा. तांबेकर ,भा.क.प ता. सचिव मारेगांव कॉ. बंडू गोलर सह सचिव … Read more

उमेदच्या महिलांची पंचायत समिती व तहसिल कार्यालयावर धडक

थकीत मानधन त्वरित अदा करा  उमेद – महिला कल्याणकारी मंडळ शाखा मारेगावची मागणी मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की. मारेगाव तालुक्यातील उमेद – महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या समुह संसाधन व्यक्तींचे मानधन थकीत आहे.गेल्या 12 महिन्या पासुन थकीत मानधन त्वरित अदा करा व मानधना मध्ये वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी उमेदच्या … Read more

मारेगाव येथील भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक व लिपिक एसीबीच्या जाळ्यात.

15000 हजार ची लाच घेताना  रंगेहाथ पकडले. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.मारेगाव येथील भुमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक सह लिपीक यांना 15000 हजार रूपयाची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मारेगांव भूमी अभिलेख कार्यालयात सुमारे 3 ते 4 वाजताच्या सुमारास करण्यात आली.मारेगाव भुमिअभिलेख सहाय्यक  प्रभारी उपअधीक्षक बबन … Read more

झरी येथील महसूल संघटना बेमुदत संपामध्ये सहभागी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] सविस्तर वृत्त असे की.झरी जमणी तालुकयातीलराज्यव्यापी महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला असून एक दिवसाचा लक्षणीय संप आज पुकारला आहे . या राज्यव्यापी संपामध्ये झरी तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटना सहभागी झाले.असून यापूर्वी महसूल सर्व संघटनेच्या प्रमुख मागण्या सरकारकडे पोचण्यात आल्या असून त्या मागण्या अजून पर्यंत मान्य न … Read more

वागधरा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी धार्मिक उत्सवात सहभाग घेतला.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.  मारेगाव तालुक्यातील वागधरा येथे काल दिनांक 2/4/2022 शनिवार ला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहिर यांनी वागधरा ता. मारेगाव जि. यवतमाळ येथे  गुडीपाडवा व मांडवस सणानिमित्त कोलाम समाज बांधव आणि आदिवासी समाज बांधव व गावकऱ्यांतर्फे आयोजित धार्मिक उत्सवात सहभाग घेतला.  यावेळी  … Read more

मोदी सरकारच्या इंधन दरवाढ व महागाई  विरोधात युवासेनेचे आंदोलन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी[88059 79173] सविस्तर वृत्त असे की. आज दिनांक 3 एप्रिल 2022 रोज रविवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास झरी जामणी तालुक्यातील युवा सेना झरी तालुक्याच्या वतीने आज वाढत्या महागाईच्या विरोधात देशातील मोदी सरकार यांचा निषेध कार्यक्रम घेण्यात आला.आज  दैनदिन उपयोगी गॅस , पेट्रोल व डिझेल भाव दररोज वाढत आहे . त्याचा … Read more

दिव्यांग 5% निधी हा युनिक आयडी कार्ड च्या प्रमाणपत्रा नुसारच खर्च करण्यात यावा.

दिव्यांग जनक्रांती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना दिले निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.केंद्र शासनाने लागू केलेला दिव्यांग अधिकार कायदा 2016 नुसार दिव्यांग राखीव 5% निधी ग्रामपंचाय स्तरावर,पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर दिव्यांगा करिता खर्च करण्यासाठी दिला जातो.आणी तो निधी महाराष्ट्र शासन ने दिलेल्या नियमा प्रमाणेच खर्च करावा … Read more

रोड च्या बाजुच्या दिशादर्शक फलकास धडकून; दुचाकीस्वार गंभीर जखमी.

मांगरूळ येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की. मारेगावःपासून जवळच असलेल्या मंगरुळ येथील  10 वाजताच्या सुमारास यवतमाळ येथून वणी कडे जात असताना मांगरूळ जवळील दिशादर्शक फलकास जोरदार धडक बसून मोटारसायक लक्रमांक MH29, AH 9275 स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1एप्रिल रोज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजताच्या  सुमारास घडली. यात … Read more

error: Content is protected !!