अपंग निधी घरपोच वाटप.
सरपंच सीमा लालसरे यांचे मानले अपंग बांधवाने आभार तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] सविस्तर वृत्त असे की.झरी (जामणी) तालुक्यातील अपंग असलेल्या बांधवांना समाजात मान सम्मान मिळताना दिसत नाही कित्येक दिवस लोटून सुद्धा अपंगाच्या निधी अनेक ग्रामपंचायत वाटप करत नाही वारंवार ग्रामपंचायत कार्यलायाच्या अपंग बांधवांना चक्रा माराव्या लागतात त्यात मात्र अडेगाव हे आता … Read more