वन विभागच्या हद्दीतील अवैध रेती उपसा करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चौकशी सुरू.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184 सविस्तर वृत्त असे की..मारेगाव तालुक्यातील वेगाव परिसरात वनविभागाच्या हद्दीत येत असलेल्या नाल्यातून अवैध पणे रेती उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या केगाव बीट वनरक्षक यांनी धाड टाकून ट्रँक्टर क्रमांक MH 29 AD 8216 आज दिनांक 27 फेब्रुवारी रोज रविवारला सुमारे 12:30 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करून ट्रॅक्टर जप्त करून चौकशी सुरू असल्याची … Read more