महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती:CM फडणवीसांची सारस्वतांच्या मेळ्यात स्पष्टोक्ती; साहित्य संमेलनाचे केले उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती असल्याचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती आहे. इतर कोणत्याही भाषेची सक्ती नाही. पण इंग्रजी,…

राहुल नार्वेकरांची दादागिरी!:हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप, म्हणाले- अजूनही वेळ गेली नाही, अन्यथा कोणालाही सोडणार नाही

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुलाबा परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले…

मनोज जरांगे पाटलांनी घेतली भाजपच्या पूजा मोरे यांची बाजू:म्हणाले – जुने व्हिडिओ उकरून टार्गेट करणे चुकीचे, दुष्परिणाम भोगावे लागतील

महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असताना राजकीय लढाई आता थेट सोशल मीडियावर उतरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, या डिजिटल रणांगणात मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी वैयक्तिक हल्ले, बदनामी आणि जुन्या…

शिवाजी महाराजांच्या फोटोवर BJP नेत्याचे स्टिकर:राम शिंदेंचा फोटो; विद्यार्थ्यांना दिलेल्या पॅडवरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या परीक्षेच्या पॅडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर भाजप नेत्याच्या फोटोचे स्टिकर चिकटवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार…

नरसाळा येथे तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन

मा. आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते शुभारंभ सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नरसाळा येथे खेळ व कला संवर्धन मंडळ, पंचायत समिती मारेगाव यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. आमदार संजयभाऊ देरकर यांच्या गावात आगमनानंतर … Read more

नागपुरात हेल्मेटमध्ये निघाला नाग:हेल्मेट घालण्यासाठी हाती घेताच निघाला बाहेर, तरुणीचा जीव थोडक्यात वाचला

नागपुरात थंडीमुळे हेल्मेटमध्ये विषारी नाग लपून बसल्याची घटना पुढे आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी डोक्याचे हेल्मेट, पायातील चप्पल किंवा बूट, कपडे आदी कोणतीही वस्तू एकदा तपासून किंवा झटकून घ्या असे…

अहिल्यानगरात शिंदे गटाला जोरदार झटका:5 उमेदवारांचे अर्ज बाद; एबी फॉर्मवरील खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, झेरॉक्स प्रत जोडणे भोवले

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 54 जागा लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला जबर झटका बसला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवार अर्जाच्या छाननीत 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवलेत. या उमेदवारांना…

राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?:गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून दमानिया संतापल्या, NCP-BJP वर घणाघात

महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी…

कुठे निषेध तर कुठे पाठलाग:यातच भाजप उमेदवाराकडून एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्सचा धक्कादायक प्रकार समोर; आयोगानेही ठरवला वैध

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत विसंवाद आणि उमेदवारीवरून निर्माण झालेला रणकंदन अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला. युती होईल की नाही, कोणाला तिकीट मिळेल, एबी फॉर्म कधी मिळणार, या प्रश्नांवरून शेवटच्या क्षणापर्यंत…

भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावर हल्ला:हिंगोलीच्या कमलानगर भागातील घटना, उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

हिंगोली शहरातील कमलानगर भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर दहा ते बारा जणांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी ता. १ पहाटे घडली आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्यास उपचारासाठी हिंगोलीच्या…

error: Content is protected !!