उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का:महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भूकंप; मनोहर मढवी यांची शिंदे सेनेकडे वाटचाल
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतराच्या घडामोडींनी वातावरण अधिक तापू लागले आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची मानली जात असताना, त्यांना…