परिक्षेला 1,198 विद्यार्थी; 145 जणांची दांडी:दर्यापूर शहरातील 3 केंद्रांवर सुरळीतपणे करण्यात आले आयाेजन‎

केंद्र सरकार संचालित पीएमश्री नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात सहावी साठीची प्रवेश परीक्षा नुकतीच दर्यापूर शहरातील ३ परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी १ हजार ३३८ विद्याथ्यर्थ्यांनी नवोदय प्रवेश…

प्राथमिक विभागाच्या जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महीम:चिंचोली शाळा विजयी, स्पर्धेत जिल्ह्यातील लहान व प्रत्येकी 11 संघातील 264 खेळाडू सहभागी‎

या स्पर्धेत चांगल्या प्रकारे कौशल्य दाखवल्याबद्दल विजयी शाळेचे अभिनंदन करतो, खेळामध्ये हार जीत महत्वाची नसून खिलाडू वृत्तीने आपले क्रीडा कौशल्य दाखवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, जिल्हा कबड्डी समन्वयक सुहास गुरव यांनी…

कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेला सुरुवात:राज्यभरातून 2 लाख भाविक तर देशभरातून हजारो तृतीयपंथी जोगतिणी दाखल‎

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेस सुरुवात झाली. कासेगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेसाठी…

मंगळवेढा न.पा.च्या निवडणुकीसाठी सात हजार मतांचे घेतले मॉकपोल:प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार‎

राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित आदेशानुसार निवडणूक घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंढरपूर रोडवर असणाऱ्या शासकीय धान्य गोद्यामात मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया…

सांस्कृतिक:जगन्नाथ रथयात्रा, रासलीला, बिहू नृत्य, गरबा,भांगडा, घुमर, झुमर नृत्यातून दिसली विविध राज्यांची संस्कृती

या स्नेहसंमेलनात ओरिसाची जगन्नाथ रथयात्रा, कश्मीरचे ऑपरेशन सिंदूर, गोव्याचे फॉगडी, पश्चिम बंगालचे नृत्य, उत्तर प्रदेश मधील रासलीला, आसामचे बिहू नृत्य, गुजरातचा गरबा, दक्षिण भारतातील बोनालू नृत्य, पंजाबचा भांगडा, महाराष्ट्रातील गोंधळ,…

चायना मांजाचा वापर मानव, पशु-पक्ष्यांसाठी धोक्याचा:कृषी अधिकारी बोराळे यांचे आवाहन, चायना मांजा बंदीसाठी ‘स्नेहबंध’चा पुढाकार‎

चायना मांजा धारदार व घातक आहे. त्याचा वापर मानवी जीवन, पशु-पक्षी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरतो. पतंग उडवताना हाताला गंभीर इजा होण्यासह तुटलेला मांजा रस्त्यावर पडल्यास दुचाकीस्वार, पादचारी व…

संगमनेरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे वनमंत्र्यांचे आदेश:बिबट्याच्या हल्ल्यात मृत सिद्धेश कडलग कुटुंबाला 10 लाखांची मदत‎

संगमनेर तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात बाधित कुटुंबीयांना मदत व भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी माजी मंत्री…

व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन स्पर्धेत शिक्षक जगतापांची राज्यस्तरावर निवड:संगमनेरात झाली विभागीय स्पर्धा, मुंबईत होणार राज्य स्पर्धा‎

संगमनेर येथे झालेल्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेतून शेवगाव तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक युवराज जगताप यांची राज्यस्तरावर निवड झाली. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाच्या वतीने विभागीय स्तरीय स्पर्धा…

आता बदलत्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याची गरज:कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे प्रतिपादन, विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत‎

हवामान बदलाचा विपरीत परिणाम विविध पिकांवर होत आहे. यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अजुनही काही भागात जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत…

रब्बीची 75% पेरणी; शेतकऱ्यांचा मका, गहू, हरभऱ्यांकडे अधिक कल:थंडी ठरतेय पिकांसाठी वरदान, मात्र योग्य काळजी आवश्यक‎

रब्बी हंगामात पडणारी थंडी ही पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरते. थंड हवामानामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि पिकांची मुळांची वाढ मजबूत होते. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते….

error: Content is protected !!